मत्तय 10:7-8
मत्तय 10:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा. आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा