मत्तय 10:5-6
मत्तय 10:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर त्याऐवजी इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका. इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा