मत्तय 10:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 10:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणार्या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका
सामायिक करा
मत्तय 10 MARVBSIमत्तय 10:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
सामायिक करा
मत्तय 10 IRVMARमत्तय 10:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या बारा जणांना पाठवताना येशूने आदेश दिला, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
सामायिक करा
मत्तय 10 MACLBSIमत्तय 10:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका.
सामायिक करा
मत्तय 10 MRCV