मत्तय 10:40 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 10:40 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.
सामायिक करा
मत्तय 10 MARVBSIमत्तय 10:40 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते.
सामायिक करा
मत्तय 10 IRVMARमत्तय 10:40 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो तुमचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो.
सामायिक करा
मत्तय 10 MACLBSIमत्तय 10:40 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात, आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात.
सामायिक करा
मत्तय 10 MRCV