Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 10:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 10:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत.

सामायिक करा
मत्तय 10 MARVBSI

मत्तय 10:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.

सामायिक करा
मत्तय 10 IRVMAR

मत्तय 10:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

शिमोन कनानी व येशूला धरून देणारा यहुदा इस्कर्योत.

सामायिक करा
मत्तय 10 MACLBSI

मत्तय 10:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले.

सामायिक करा
मत्तय 10 MRCV