मत्तय 10:38
मत्तय 10:38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो आपला क्रुस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो मला पात्र नाही.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा