मत्तय 10:34
मत्तय 10:34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालविण्यास आलो आहे.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा