मत्तय 10:29-30
मत्तय 10:29-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:29-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा