मत्तय 10:28
मत्तय 10:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात, परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात, त्या परमेश्वराचे मात्र भय धरा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा