मत्तय 10:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 10:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसर्यात पळून जा; मी तुम्हांला खचीत सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.
सामायिक करा
मत्तय 10 MARVBSIमत्तय 10:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
सामायिक करा
मत्तय 10 IRVMARमत्तय 10:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जर एका नगरात तुमचा छळ झाला तर दुसऱ्या नगरात तुम्ही आश्रय घ्या. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सगळ्या नगरांत तुमचे कार्य पूर्ण झालेले नसेल.
सामायिक करा
मत्तय 10 MACLBSIमत्तय 10:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचा एका शहरात छळ होऊ लागला की दुसर्या शहरात पळून जा. कारण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मानवपुत्र येण्याअगोदर इस्राएलाच्या नगरांमधून तुमचे फिरणे संपणारच नाही.
सामायिक करा
मत्तय 10 MRCV