मत्तय 10:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 10:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेत : पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
सामायिक करा
मत्तय 10 MARVBSIमत्तय 10:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
सामायिक करा
मत्तय 10 IRVMARमत्तय 10:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या बारा प्रेषितांची नावे अशी: पहिला पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
सामायिक करा
मत्तय 10 MACLBSIमत्तय 10:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही: शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया; जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान
सामायिक करा
मत्तय 10 MRCV