मत्तय 10:16
मत्तय 10:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा