मत्तय 1:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 1:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामाला अम्मीनादाब; अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन
सामायिक करा
मत्तय 1 MARVBSIमत्तय 1:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन
सामायिक करा
मत्तय 1 IRVMARमत्तय 1:2-5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा.
सामायिक करा
मत्तय 1 MACLBSIमत्तय 1:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता
सामायिक करा
मत्तय 1 MRCV