बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 1:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 1:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला

सामायिक करा
मत्तय 1 MARVBSI

मत्तय 1:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला.

सामायिक करा
मत्तय 1 IRVMAR

मत्तय 1:2-5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा.

सामायिक करा
मत्तय 1 MACLBSI

मत्तय 1:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता

सामायिक करा
मत्तय 1 MRCV