मत्तय 1:23
मत्तय 1:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”
सामायिक करा
मत्तय 1 वाचामत्तय 1:23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).
सामायिक करा
मत्तय 1 वाचा