बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 1:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 1:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले

सामायिक करा
मत्तय 1 MARVBSI

मत्तय 1:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले.

सामायिक करा
मत्तय 1 IRVMAR

मत्तय 1:2-5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा.

सामायिक करा
मत्तय 1 MACLBSI

मत्तय 1:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अब्राहाम इसहाकाचा पिता होता, इसहाक याकोबाचा पिता, याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता

सामायिक करा
मत्तय 1 MRCV