मत्तय 1:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 1:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलास देशांतर झाल्यावर यखन्याला शल्तीएल झाला. शल्तीएलाला जरूब्बाबेल
सामायिक करा
मत्तय 1 MARVBSIमत्तय 1:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला.
सामायिक करा
मत्तय 1 IRVMARमत्तय 1:12-16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बाबेल येथील हद्दपार अवस्थेच्या काळापासून येशूच्या जन्मापर्यंत पुढील वंशजांची नावे नमूद केली आहेत: यखन्या, शल्तिएल, जरुब्बाबेल, अबिहूद, एल्याकीम, अज्जुर, सादोक, याखीम, एलिहूद, एलाजार, मत्तान, याकोब व योसेफ. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला तिचा हा पती.
सामायिक करा
मत्तय 1 MACLBSIमत्तय 1:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर: यखन्या शल्तीएलचा पिता, शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता
सामायिक करा
मत्तय 1 MRCV