मत्तय 1:11 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 1:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि बाबेलास देशांतर झाले त्या वेळी योशीयाला यखन्या व त्याचे भाऊ झाले.
सामायिक करा
मत्तय 1 MARVBSIमत्तय 1:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.
सामायिक करा
मत्तय 1 IRVMARमत्तय 1:6-11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ.
सामायिक करा
मत्तय 1 MACLBSIमत्तय 1:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.
सामायिक करा
मत्तय 1 MRCV