YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 6:40 - Compare All Versions

लूक 6:40 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही; पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.

सामायिक करा
लूक 6 MARVBSI

लूक 6:40 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो.

सामायिक करा
लूक 6 IRVMAR

लूक 6:40 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही. प्रशिक्षित झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.

सामायिक करा
लूक 6 MACLBSI

लूक 6:40 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शिष्य गुरूपेक्षा किंवा दास धन्यापेक्षा थोर नाही. परंतु प्रत्येकजण जो पूर्णतः प्रशिक्षित होतो तो आपल्या गुरू सारखा होईल.

सामायिक करा
लूक 6 MRCV