लूक 6:37
लूक 6:37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
सामायिक करा
लूक 6 वाचालूक 6:37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“न्याय करू नका, म्हणजे तुमचा न्याय होणार नाही. दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला दोषी ठरविण्यात येणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल.
सामायिक करा
लूक 6 वाचालूक 6:37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल
सामायिक करा
लूक 6 वाचा