लूक 5:8
लूक 5:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.”
सामायिक करा
लूक 5 वाचालूक 5:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शिमोन पेत्राने हे पाहिले, तेव्हा त्याने येशूंच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाला, “प्रभू कृपा करून, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे!”
सामायिक करा
लूक 5 वाचा