लूक 5:4
लूक 5:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.”
सामायिक करा
लूक 5 वाचालूक 5:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”
सामायिक करा
लूक 5 वाचालूक 5:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.”
सामायिक करा
लूक 5 वाचा