YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 4:13-14 - Compare All Versions

लूक 4:13-14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली.

सामायिक करा
लूक 4 MARVBSI

लूक 4:13-14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला. मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालील प्रांतास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.

सामायिक करा
लूक 4 IRVMAR

लूक 4:13-14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशूची सर्व प्रकारे परीक्षा पाहण्याचे संपवून सैतान योग्य वेळ येईपर्यंत त्याला सोडून गेला. येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला व त्याच्याविषयीचे वृत्त चहूकडील प्रदेशांत पसरले.

सामायिक करा
लूक 4 MACLBSI

लूक 4:13-14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला. यानंतर पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरलेले येशू गालील प्रांतात परतले आणि त्यांची किर्ती चहूकडील सर्व प्रांतात पसरली.

सामायिक करा
लूक 4 MRCV