लूक 3:9
लूक 3:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”
सामायिक करा
लूक 3 वाचालूक 3:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आताच झाडांच्या मुळांशी कुर्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.”
सामायिक करा
लूक 3 वाचालूक 3:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”
सामायिक करा
लूक 3 वाचालूक 3:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कुर्हाड आधीच झाडांच्या मुळावर ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”
सामायिक करा
लूक 3 वाचा