लूक 3:7
लूक 3:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला; “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले?
सामायिक करा
लूक 3 वाचालूक 3:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच्याकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेल्या समुदायास योहान म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?
सामायिक करा
लूक 3 वाचा