लूक 23:47
लूक 23:47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”
सामायिक करा
लूक 23 वाचालूक 23:47 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”
सामायिक करा
लूक 23 वाचा