लूक 23:46
लूक 23:46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला.
सामायिक करा
लूक 23 वाचालूक 23:46 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.” हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
सामायिक करा
लूक 23 वाचा