लूक 22:34
लूक 22:34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
सामायिक करा
लूक 22 वाचालूक 22:34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “पेत्रा, मी तुला निश्चित सांगतो, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”
सामायिक करा
लूक 22 वाचा