लूक 22:32
लूक 22:32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”
सामायिक करा
लूक 22 वाचालूक 22:32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधूंना बळकट कर.”
सामायिक करा
लूक 22 वाचा