लूक 21:36
लूक 21:36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”
सामायिक करा
लूक 21 वाचालूक 21:36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पुढे घडणार्या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा.”
सामायिक करा
लूक 21 वाचा