लूक 20:36
लूक 20:36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत.
सामायिक करा
लूक 20 वाचालूक 20:36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत.
सामायिक करा
लूक 20 वाचा