लूक 2:8-9
लूक 2:8-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच परिसरात काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते. अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि त्या भागात मेंढपाळ रानात राहून, रात्रीच्या समयी त्यांचे कळप राखीत होते. इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभूचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले.
सामायिक करा
लूक 2 वाचा