लूक 2:14
लूक 2:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.”
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.”
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”
सामायिक करा
लूक 2 वाचा