लूक 2:11
लूक 2:11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे!
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.
सामायिक करा
लूक 2 वाचा