YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 19:9 - Compare All Versions

लूक 19:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

येशू त्यास म्हणाला, “आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा मुलगा आहे.

सामायिक करा
लूक 19 IRVMAR

लूक 19:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशू त्याला म्हणाले, “आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा मनुष्य अब्राहामाचा पुत्र आहे.

सामायिक करा
लूक 19 MRCV

लूक 19:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.

सामायिक करा
लूक 19 MARVBSI

लूक 19:9 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.

सामायिक करा
लूक 19 MACLBSI