लूक 19:5-6
लूक 19:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.
लूक 19:5-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.
लूक 19:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू त्या झाडाखाली आले आणि वर पाहून जक्कयाला म्हणाले, “जक्कया, त्वरा कर आणि खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे.” तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने त्यांचे आनंदाने स्वागत केले.
लूक 19:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत-स्वागत केले.