लूक 17:5-6
लूक 17:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग प्रेषित प्रभू येशूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.” प्रभू येशू म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तर ते झाड तुमचे ऐकेल.
सामायिक करा
लूक 17 वाचालूक 17:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एके दिवशी शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.” प्रभू येशूंनी उत्तर दिले, “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असला, तरी या तुतीच्या झाडाला म्हणाल की ‘तू उपटून समुद्रात लावला जा,’ तरी ते तुमची आज्ञा पाळील.
सामायिक करा
लूक 17 वाचा