YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 17:17 - Compare All Versions

लूक 17:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

येशू त्यास म्हणाला, “दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत?

सामायिक करा
लूक 17 IRVMAR

लूक 17:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशूंनी विचारले, “मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत?

सामायिक करा
लूक 17 MRCV

लूक 17:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा येशूने म्हटले, “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत?

सामायिक करा
लूक 17 MARVBSI

लूक 17:17 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशूने म्हटले, “दहा जण शुद्ध झाले होते ना? इतर नऊ जण कुठे आहेत?

सामायिक करा
लूक 17 MACLBSI