लूक 15:21
लूक 15:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मुलगा त्यास म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही.
सामायिक करा
लूक 15 वाचालूक 15:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मुलगा म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही. मला तुमच्या नोकरासारखे ठेवा.’
सामायिक करा
लूक 15 वाचा