लूक 15:20
लूक 15:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले.
सामायिक करा
लूक 15 वाचालूक 15:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा तो उठला आपल्या पित्याकडे निघाला. “तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.
सामायिक करा
लूक 15 वाचा