लूक 15:10
लूक 15:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.”
सामायिक करा
लूक 15 वाचालूक 15:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”
सामायिक करा
लूक 15 वाचा