लूक 14:13-14
लूक 14:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
सामायिक करा
लूक 14 वाचालूक 14:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही मेजवानी देता, तेव्हा गोरगरीब, लुळेपांगळे आणि आंधळे अशांना आमंत्रण द्या. म्हणजे नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी, ज्यांना परतफेड करता येत नाही, अशा लोकांना दिल्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद दिला जाईल.”
सामायिक करा
लूक 14 वाचा