YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 13:5 - Compare All Versions

लूक 13:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.”

सामायिक करा
लूक 13 IRVMAR

लूक 13:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नाही, मुळीच नाही! परंतु तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुमचाही नाश होईल.”

सामायिक करा
लूक 13 MRCV

लूक 13:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”

सामायिक करा
लूक 13 MARVBSI

लूक 13:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

मी तुम्हांला सांगतो, नव्हते. मात्र जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”

सामायिक करा
लूक 13 MACLBSI