लूक 13:27
लूक 13:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा.
सामायिक करा
लूक 13 वाचालूक 13:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’
सामायिक करा
लूक 13 वाचा