लूक 12:7
लूक 12:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.
सामायिक करा
लूक 12 वाचालूक 12:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे.
सामायिक करा
लूक 12 वाचालूक 12:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
खरोखर, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका; कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
सामायिक करा
लूक 12 वाचा