लूक 12:24
लूक 12:24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!
सामायिक करा
लूक 12 वाचालूक 12:24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कावळ्यांचे निरीक्षण करा. ते पेरत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांचा कणगा नसतो व कोठारही नसते, तरी देव त्यांचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!
सामायिक करा
लूक 12 वाचालूक 12:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात!
सामायिक करा
लूक 12 वाचालूक 12:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खायला घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात!
सामायिक करा
लूक 12 वाचा