लेवीय 8:30
लेवीय 8:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहीत त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली.
सामायिक करा
लेवीय 8 वाचालेवीय 8:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर मोशेने अभिषेकाचे थोडे तेल व वेदीवरील थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या पुत्रांवर व त्यांच्या वस्त्रांवर शिंपडले. अशारितीने मोशेने अहरोन व त्याचे पुत्र यांना याहवेहच्या सेवेसाठी पवित्र केले.
सामायिक करा
लेवीय 8 वाचालेवीय 8:30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे झाल्यावर मोशेने अभिषेकाचे थोडे तेल व वेदीवरील थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ही पवित्र केली.
सामायिक करा
लेवीय 8 वाचा