Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

लेवीय 3:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

लेवीय 3:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दाराशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.

सामायिक करा
लेवीय 3 MARVBSI

लेवीय 3:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.

सामायिक करा
लेवीय 3 IRVMAR

लेवीय 3:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तुम्ही तुमचा हात त्या अर्पणाच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारात त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत, त्यांनी वेदीच्या भोवती त्याचे रक्त शिंपडावे.

सामायिक करा
लेवीय 3 MRCV