लेवीय 2:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
लेवीय 2:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय.
सामायिक करा
लेवीय 2 MARVBSIलेवीय 2:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण परमपवित्र अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.
सामायिक करा
लेवीय 2 IRVMARलेवीय 2:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे.
सामायिक करा
लेवीय 2 MRCV