लेवीय 11:45
लेवीय 11:45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”
सामायिक करा
लेवीय 11 वाचालेवीय 11:45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
सामायिक करा
लेवीय 11 वाचा